गडचिरोली पंचायत समितीमध्ये बोगस अपंगांचा भरणा. चौकशीची मागणी! तुकाराम गेडाम.
गडचिरोली ( विशेष प्रतिनिधी )
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली पंचायत समिती व जिल्हा परिषद गडचिरोली या दोन्ही विभागात असे ऐकून ३९ अपंग शासकीय सेवेमध्ये कार्यरत असून. 39 ही अपंग शासकीय सेवेचा फायदा लाटताना दिसत आहे.
शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 39 अपंगाच्या प्रमाणपत्राची सखोल चौकशीची मागणी सामाजिक.कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य तुकाराम गेडाम यांनी केलेली आहे . सेवार्थ,39 अपंगांची न्यायालयीन चौकशी करण्याची तयारी तुकाराम गेडाम यांनी दर्शविलेली आहे. बोगस अपंगांचे बिंग फोडून रस्त्यावर आणण्याची तयारीला सुधा लागलेले आहेत.

