डॉक्टर मनीष मेश्राम बनले अहेरी रुग्णालयाचे अधीक्षक.
गडचिरोली (कार्या. प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवाभावी वृत्तीआंगी जोपासून रुग्णसेवेत आयुष घालविणारे . डॉक्टर मनीष मेश्राम यांची अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक पदी नियुक्ती झालेली आहे.
त्यांनी आपल्या पदाचा पदभार सुद्धा स्वीकारलेला असून डॉक्टर मनीष मेश्राम यांच्या नियुक्तीने सर्वसामान्य रुग्णांना न्याय मिळणार.
रुग्णालयाची प्राण.प्रतिष्ठा जोपासण्यात यांचे फार मोठी मोलाचे योगदान देणार.

