Tuesday, August 18, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीअनुदानित अंध,अपंग, मूकबधिर. शाळेच्या चौकशीची मागणी.!   अनुप मेश्राम

अनुदानित अंध,अपंग, मूकबधिर. शाळेच्या चौकशीची मागणी.!   अनुप मेश्राम

अनुदानित अंध,अपंग, मूकबधिर. शाळेच्या चौकशीची मागणी.!   अनुप मेश्राम

गडचिरोली.,( वि. प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

जिल्हास्तरावर जिल्हापरिषद व समाज कल्याण विभागां अंतर्गत सुरू असलेल्या अनुदानित अंध, अपंग व मुकंधिर शाळेच्या चौकशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम यांनी केली आहे.

या दोन्ही विभागाअंतर्गत सुरू असलेल्या अनेक शाळा अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत तर काही शाळा अनुदान लाटण्यापूर्तीच  शाळांचे अस्तित्व आहे .

काही अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची स्थिती अतिशय दयनीय स्वरूपाची आहे. त्यांना दिल्या जाणारा पोषक आहार हा अतिशय निकृष्ट दर्जाचा दिला जात आहे.तर काही विद्यार्थीच्या आरोग्यतेकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.

तर काही अनुदानित शाळेमध्ये एकाच कुटुंबांचा अध अधिक भरणा जाणवत असून.  काही कर्मचारी आपले तोंडही न दाखविता घर बसल्या पगाराची उचल करताना दिसत आहेत.

जिल्हा स्तरावर कार्यरत असलेल्या शाळाची विभागीय स्तरावर कसून चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अनुप मेश्राम यांनी केली आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular