अनुदानित आश्रम शाळेचे संचालक आता होऊ लागले झोपेतून जागे,!
गडचिरोली, ( विशेष प्रतिनिधी )
विचार क्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
जपतलाई आश्रम शाळेतील तीन निष्पाप शाळेकरी मुलींच्या दुखद निधनानंतर .शासनाच्या अनुदानावर गब्बर व धनलांडगे बनलेले आश्रम शाळेतील संचालक आता धास्तावलेले असून .जो .तो. झोपेतून जागे होऊन आश्रम शाळेतील व्यवस्थेकडे लक्ष वेधून स्वतःच्या आश्रम शाळा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शिक्षणाचा गंधही नसलेले व राजकीय सत्तेच्या जोरावर स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्था साठी करोडो रुपयांची उलाढाल करणारे व्यावसायिक संस्थाचालक आज अनेक शाळेचे मालक बनू लागलेले आहेत.
यांच्या नोकर भरतीची आकडे.अवकाशाला गवसणी घालणारे दिसतात.एक निर्भय कार्यकर्ता.

