Saturday, August 22, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीजिल्हा रुग्णालयातील इको तज्ञ डॉक्टर शोधूनही सापडत नाही.!

जिल्हा रुग्णालयातील इको तज्ञ डॉक्टर शोधूनही सापडत नाही.!

जिल्हा रुग्णालयातील इको तज्ञ डॉक्टर शोधूनही सापडत नाही.!

गडचिरोली ( दि.20 मे )

विचारक्रांती न्युज.

संपादक.

अनुप मेश्राम.

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील आय.सी.ओ वार्ड मध्ये हार्ट रुग्णांच्या अती दक्षतेसाठी इको मशीनची व्यवस्था केलेलीअसून .ही सेवा रुग्णालयातील काही डॉक्टरांच्या खांद्यावर टाकलेली असल्याचे सांगितले जात आहे.

इको काढणारे डॉक्टर रुग्णालयात व रुग्णालय परिसरात शोधूनही सापडत नसल्यामुळे .हार्ट पेशंट रुग्णांना खाजगी डॉक्टरांचा आधार घेऊन स्वस्त व कमी पैशात  होणारी रुग्ण सेवा खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना मनाजागे पैसे मोजून करावी लागत आहे  डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे गरीब व गरजू रूग्णांना आर्थिक भुदंड सोसावे लागत असल्याची वेळ रुग्णावर येताना दिसत आहे.

गडचिरोली जिल्हाशल्य चिकित्सकाने हार्ट रुग्णांसाठी स्पेशल व तज्ञ डॉक्टरची नियुक्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व अनुप मेश्राम यांनी केली आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular