फार्मिस्ट महेश देशमुखांची होत आहे अनेकांना आठवण.!
गडचिरोली ( विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
अनुप मेश्राम.
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधी भांडार सांभाळणारे महेश देशमुख यांच्या निलंबना नंतर .
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनेक विभागात औषधांचा साठा अपुरा पडत असल्यामुळे. रुग्णांना पाहिजे तशी औषधे. एक्स-रे फिल्म. .सिटीस्कॅन फिल्म.ही वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे . रुग्णालयात उपचारार्थसाठी येणारा आज .प्रत्येक रुग्ण चिंतातुर होताना दिसत आहेत.
रुग्णाचा उपचार वेळेवर व्हावे .रुग्णांना मनाजोगे औषधी मिळावी यासाठी रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना फार्मेस्ट महेश देशमुख यांचे स्मरण होताना दिसत आहे.
महेश देशमुख यांचे निलंबिन काळातील सेवा पूर्ववत करून त्यांची त्वरित पदनियुक्ती जिल्हा रुग्णालयातील औषधी भांडार विभागात करण्याची मागणी अनेकात बोलली जात आहे. हे अगदी सत्य आहे.

