Friday, June 19, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीजिल्हा स्तरावर पुरोगामी पत्रकार संघाची बांधणी 

जिल्हा स्तरावर पुरोगामी पत्रकार संघाची बांधणी 

जिल्हा स्तरावर पुरोगामी पत्रकार संघाची बांधणी 

गडचिरोली,( विशेष प्रतिनिधी) 

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

 गडचिरोली जिल्हास्तरावर नव्यानेच पुरोगामी पत्रकार संघाची बांधणीला सुरुवात झालेली असून जिल्हास्तरावरील इच्छुक. अनुभवी. व ज्येष्ठ पत्रकार बंधूंनी प्राध्यापक मुनेश्वर बोरकर यांच्याशी संपर्क साधन्याचे करावे.असे मुनेश्वर बोरकर यांनी एका प्रसिद्ध पत्रकातून कळविले आहे

तसेच पुरोगामी पत्रकार संघाच्या बांधणीसाठी पत्रकारांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी प्राध्यापक बोरकर यांनी अनुभवी व ज्येष्ठ पत्रकाराच्या गाठीभेटी घेणे सुरू केलेले  आहे. जिल्हास्तरावर होत असलेल्या पुरोगामी पत्रकार संघाला जिल्हास्तरावरील अनेक पत्रकारांनी आपले समर्थन जाहीर केलेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular