Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीसा.बा.अभियंत्यांच्या बदल्या होऊनही अभियंते खुर्च्याही सोडायला तयार नाही!.

सा.बा.अभियंत्यांच्या बदल्या होऊनही अभियंते खुर्च्याही सोडायला तयार नाही!.

सा.बा.अभियंत्यांच्या बदल्या होऊनही अभियंते खुर्च्याही सोडायला तयार नाही!.

गडचिरोली.( विशेष प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज

संपादक.

अनुप मेश्राम.

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 01.या कार्यालया अंतर्गत येत असलेले उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 02 मध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या सेवेला आज अंदाजे नव ते दाहा वर्षांचा कालावधी लोटला जात आहे.

 उपविभागात कार्यरत असलेल्या काही सा.बा अभियंत्यांच्यागडचिरोली आरमोरी.कुरखेडा या सब डिव्हिजनला बदल्या होऊन अंदाजे वर्ष, दोन वर्षांचा कालावधी लोटला जात असताना सुध्दा सदर सा.बा अभियंते आपल्या सेवा कार्य काळातील खुर्च्या.टेबल सोडायला आजही तयारच नसल्यामुळे सा .बा. उपविभागात येणाऱ्या नवीन अभियंताना हक्काचे टेबल मिळत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यालयातील कोपऱ्यात बसायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.

तसेच ऐश्वर्या सातपुते या महिला अभियंताची कुरखेडा येथे नियुक्ती असताना सुद्धा कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांनी सदर महिलेला कुरखेडा येथे न पाठवता उप अभियंता यांच्याच कार्यालयात त्यांची नेमणूक करून व त्यांना टेबल उपलब्ध करून दिल्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे.

कार्यकारी अभियंता व उपभियंतांनी बदली झालेल्या अभियंतांना कार्यालयातून त्वरीत भारमुक्त करून आप आपल्या सब डिव्हिजन पाठविण्याची मागणी अनेकात बोलली जात आहे विशेष.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular