Friday, June 5, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीगडचिरोली शहरातील फुले वार्डात पाण्याचा भीषण दुष्काळ!

गडचिरोली शहरातील फुले वार्डात पाण्याचा भीषण दुष्काळ!

गडचिरोली शहरातील फुले वार्डात पाण्याचा भीषण दुष्काळ!

गडचिरोली.( विशेष प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

गडचिरोली शहरातील फुले वार्डात पाण्याचा भीषण दुष्काळ पडलेला असून. वार्डातीलआया.बायांना.पाण्यासाठी लोकांचे उंबरठे झिजविण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.

चार दिवसापासून फुले वार्डात पाण्याची गंभीर समस्या नगर सेवकांच्या डोळ्यापुढे दिसत असताना.सुध्दा.लोक प्रतिनिधित्व करणारे दोन्ही नगर सेवक गाढ झोपिमधे असल्याचे दिसून येत आहेत.

या दोन्ही नगरसेवकाचे लक्ष होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे वेधलेले असल्याचे दिसून येत आहे.

परंतु दूध दही खाऊन तृप्त झालेले मतदार या दोन्ही नगरसेवकांच्या घरापर्यंत जाण्याचे .व त्यांच्या विरोधात आक्रोश करण्याची कुणीही महिला हिंमतही करताना दिसत नाही.

पाण्यासाठी रोजच दारोदार भटकणाऱ्या महिलांची आमच्या सदर प्रतिनिधीने विचारणा केली असता .येणाऱ्या पाच वर्षात या दोन्ही नगरसेवकांच्या विचार करू असे मत अनेक महिलांनी व्यक्त केलेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular