Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीभावानेच केले !भावाच्या मालकी जागेवर अतिक्रमण.!

भावानेच केले !भावाच्या मालकी जागेवर अतिक्रमण.!

भावानेच केले !भावाच्या मालकी जागेवर अतिक्रमण.!

येणापूर.(प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

पन्नास वर्षापूर्वी, आपले आद्याळ गाव सोडून सगणापुर येथे आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्य करीत असलेले दिवाकर विस्तारी पेदापल्लीवार यां व्यक्तीने .आपल्या भावाच्या साधेपणाचा व एकटे पणाचा फायदा उठवून भावाच्या मालकी हक्काच्या कब्जा वहीवाटेत असलेल्या जागेवर जोर जबरदस्तीने खड्डे खोदून घराचे बांधकाम सुरू केलेले आहे.

सदर बांधकाम करीत असलेल्या खुल्या जागेवर  विस्तारी पैदापल्लीवार यांच्या नावाची ग्रामपंचायत कार्यालयात  जागेची कुठलीही रेकॉर्ड  नोंद नसताना सुध्द. ग्रामपंचायत प्रशासनाला बाजूला सारून मनमर्जीने खुल्या जागेवर कालमांचे खड्डे खोदून बांधकामाला सुरुवात केलेली आहे.

  मनमर्जीने होत असलेले बांधकाम त्वरित बंद करण्याची मागणी  रवी पेदापल्लीवर यांच्या नातेवाईकांनी केलेली असून अध्याळ ग्रामपंचायत कडे लेखी तक्रार सुध्दा केलेली आहे.

होत असलेले बांधकाम ग्रामपंचायत बंद करेल का? अशी गाव परिसरात चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular