Friday, March 27, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीपंचायत समितीतील दिव्यांग महिला घेत आहे.अनेक प्रमोशन !

पंचायत समितीतील दिव्यांग महिला घेत आहे.अनेक प्रमोशन !

पंचायत समितीतील दिव्यांग महिला घेत आहे.अनेक प्रमोशन !

गडचिरोली (विशेष प्रतिनिधी).

विचारक्रांती न्यूज 

संपादक.

अनुप मेश्राम.

गडचिरोली पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असलेले काही शासकीय कर्मचारी स्वतःमध्ये अपगत्वाचे ठिगुर लावून . व अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेमध्ये अनेक पदे भूषविताना  दिसत आहेत.

जिल्हा परिषद प्रशासनाने . कार्यरत दिव्यांग असली आहेत की ?नकली आहेत?  अशा अपंग व्यक्तीच्या प्रमाणपत्राची जातीने चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular