आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन. साजरा
गडचिरोली ( प्रतिनिधी 8.मार्च)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार माहिती अधिकारी,पोलीस मित्र व संरक्षण सेना.जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या जागतिक महिला दिन कार्यक्रमाला. समया पसूला. डॉक्टर चंद्रशेखर डोंगरवार. विजय लाडे, संदीप भैसारे. चोखाजी ढवळे.दर्शना सिरसागर. लता मेश्राम. वर्षा कोवे,संगीता बोदेले जानवी खोब्रागडे ,सीमा मेश्राम. मोनाली करकाटे,वर्षा बोधनकर. सुषमा देगावे .इत्यादी महिला उपस्थित होत्या.

