Sunday, August 23, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीधानोरा पंचायत समितीचे आपीलीय अधिकारी कार्यालयात दिसेनासे!

धानोरा पंचायत समितीचे आपीलीय अधिकारी कार्यालयात दिसेनासे!

धानोरा पंचायत समितीचे आपीलीय अधिकारी कार्यालयात दिसेनासे!

गड.(प्रति.चोखाजी ढवळे)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम. 

सामाजिक कार्यकर्ते व मानव धिक्कार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चोखाजी ढवळे यांनी धानोरा पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेले विस्तार अधिकारी बबलु आत्राम. व विस्तार अधिकारी कविता रामटेके यांच्या विरोधात माहितीचे अधिका रात माहिती मागितलेली होती.

एक महिना उलटूनही सबंधित व्यक्तीला माहिती उपलब्ध करून न दिल्यामुळे विस्तार अधिकाऱ्यांच्या विरोधात अपील सुध्दा करण्यात आलेली होती.

आज मंगळवार दिनाक ,07.04.2026 लl पचायत समिती धानोरा येथे अपीलिय अधिकाऱ्यांनी बयांन घेण्यासाठी बोलाविले असता. धानोरा पंचायत समितीची महिला अपिलीय अधिकारी हेमके या कार्यालयामध्ये अनुपस्थित असल्यामुळे व अपिलीय सुनावणी घेण्यात आलेली नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते चोखाजी ढवळे यांनी अपिलीय अधिकारी यांच्या प्रशासनार नाराजी व्यक्त केलेली आहे.

धानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पन्नेमारा जप्पि. कामणगड, सोडे. देवापूर, गोडल वाही, मुरुमगाव.कुलभट्टी चिचोडा, गट्टा. व अन्य ग्रामपंचाती, या भ्रष्टाचारणी फोखरलेल्या असून.कार्यरत असलेल्या भ्रष्ट ग्रामसेवकांना हे दोन्ही विस्तार अधिकारी सबंधित ग्रामसेवकांच्या भ्रष्ट कामाची कुठलीही चौकशी न करता.उलट भ्रष्ट ग्रामसेवकांना प्रोसाहित करण्याचे कामे करीत असल्याचे दिसून येत आहेत

विस्तार अधिकारी बबलु आत्राम हे मुलचेरा येथे कार्यरत असताना रोजगार हमी योजने अंतर्गत 06 लाख 19.हजार रुपयांची अफरातफर केली होती .

आज 12 वर्षाचा कालावधी लोटला जात असताना  सुध्दा जिल्हा परिषद प्रशासनाने बबलु आत्राम यांच्यावर आतापर्यंत कुठलीही कारवाई. व आर्थिक वसुली सुध्दा केलेली नाही.

बबलु आत्राम पंचायत समिती धानोरा येथे कार्यरत असून कार्यरत ग्रामसेवकांच्या आर्थिक चौकशीच्या माध्यमातून त्यांनी आपले हात पिवळे करून प्रचंड प्रमाणात माया कमविलेली आहे आत्राम जिथे जातो. तिथेही आपले हात पिवळे करीत असल्याचे अने काकडुन सांगितले जात आहे. 

जिल्हा परिषद प्रशासनाने बबलु आत्राम यांनी केलेल्या अफरातफीची चौकशी करून आत्राम यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी चोखाजी ढवळे यांनी केलेली आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular