- प्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहने यांची नेहरू उच्च प्राथमिक शाळेतील प्रशासकीय वाटचाल.!
गडचिरोली. (विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
पी.एम श्री.योजने अंतर्गत व गडचिरोली नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेला सन 2023-2024 ते सन 2024-2025 या वर्षीय कालावधी मध्ये प्राथमिक शाळेला अंदाजे 25 लाख रुपयांची निधी प्राप्त झालेली होती.
प्राप्त झालेल्या निधीचा सुधीर गोहने या प्रभारी मुख्याध्यापकाने निधीचां संपुर्ण तपशील वस्तू खरेदीच्या रूपाने खर्चाचा लेखा जोगा खालील प्रमाणे.
1) फील्ड विजिट.4.30.000
2) सॅनिटरी पॅड. 57.000.
3) डस्टिन.खरेदी. 52.000.
4) योगा टीचर कॅम्प.1.90.000.
5) स्मार्ट टिव्ही व बोर्ड खरेदी 36.000
6) गणवेश सिलाई. 38.000
7) कचारा पेटी.52.000
वार्षिक गेम .20.000
8) किचन गार्डन. 1.00000
9) 21fast century learning skills.1.00000.इत्यादी खर्चाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली असून त्यांनी दाखविलेल्या धाडसी उपक्रमाचे सगळ्यांनी तोंडभर कौतुक सुद्धा केलेले आहे.
त्यांनी राबविलेला उपक्रम शहरात एक खमंग चर्चेचा.व चिंतनाचा विषय बनलेला आहे. सदर माहिती सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव मडावी यांनी घेतलेल्या माहितीच्या अधिकारातुन प्राप्त झालेली आहे. परंतु या सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहने यांचे अनेक कृष्ण कृत्य माहितीच्या अधिकारातून प्राप्त केलेले आहे.हे विशेष.

