Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीरहदारीच्या मार्गावरील वाढते अतिक्रमण हटविण्यात यावे. चोखाजी ढवळे!.

रहदारीच्या मार्गावरील वाढते अतिक्रमण हटविण्यात यावे. चोखाजी ढवळे!.

रहदारीच्या मार्गावरील वाढते अतिक्रमण हटविण्यात यावे चोखाजी ढवळे!.

गडचिरोली (प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम 

गोकुल नगर वार्ड क्रमांक 21 मध्ये. रहदारीच्या जाण्या येण्याच्या मार्गावरील वाढत्या अतिक्रमनामुळे आजुबाजूच्या लोकांना येण्या जाण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होत आहे.

रहदारीच्या मार्गावरील वाढते अतिक्रमण त्वरित  हटविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चोखाजी ढवळे यांनी केली असून.मुख्याधिकारी नगरपरिषद गडचिरोली यांचेकडे एक लेखी तक्रार सुध्दा दाखल केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular