जिल्हा महिला व बाल रुग्णालय बाह्य रुग्ण परिसरातील सेतूकेंद्र बंद अवस्थेत.
गडचिरोली. (जि.प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभाग परिसरात उभारलेले सेतूकेंद्र बंद अवस्थेत पडलेले असून आधारकार्ड धारकांसाठी समस्येचे माहेरघर बनलेले आहे
या बंद सेतू केंद्रामुळे आधार कार्ड अपडेट करणाऱ्या लोकांसाठी अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहेत
सेतूकेंद्र धारकांनी सेतू केंद्र नियमित सुरू ठेवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम यांनी केली आहे

