अहिरीचे वैभव पांढरे यांच्यावर प्राणघातक हल्ला ! पोलिस फरार आरोपीच्या शोद्यात!
गडचिरोली (जि. प्रति. )
विचार क्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
स्वतःच्या व्यक्तिगत सूड भावनेतून. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी आहिरीचे वैभव पांढरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केलेला असून.या प्राणघातक हल्यात वैभव पांढरे अतिशय गंभीर रित्या जखमी झालेले असून. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष हे पोलिसांच्या हातात लागलेले असून. तीन आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे.या तीन्ही फरार आरोपीचा अहेरी पोलिसांनी शोधकार्य सुरू केलेले आहे.
तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा तीन दिवसांचा पी.सी.आर पोलिसांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.

