Sunday, August 23, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीपेंढरी जंगल वनक्षेत्र परिसरात आग.!

पेंढरी जंगल वनक्षेत्र परिसरात आग.!

पेंढरी जंगल वनक्षेत्र परिसरात आग.!

गडचिरोली (प्रतिनिधी).

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

पेंढरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेला जमिलझोरा. कोंडेकल , पुलखल, व पेंढरी या जंगल परिसरात आग लागलेली असल्यामुळे लागलेल्या आगीमुळे जंगलातील वन्यप्राणी. झाडेझुडपे . व जंगलावर उपजीविका करणाऱ्या अनेक वन्यप्राणी व जीवजंतू यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. 

काही वन्यप्राणी स्वतःचे जीव वाचविण्यासाठी इकडे तिकडे पडून स्वतःचा बचाव करताना दिसत आहेत.

जंगलात लागलेली आग आटोक्यात असण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी. व इतर वनकर्मचारी लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular