डॉक्टर कांबळे नेक्सस अँडव्हान्स केअर सेंटरचे उद्घाटन.
गडचिरोली (दि 01मे)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम.व अतिदुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या. तसेच गडचिरोली शहरातील व आजुबाजूच्या गाव परिसरातील जनसामान्य नागरिकांच्या सतत सेवेसाठी डॉक्टर शुभम कांबळे.M.D फिजिसियन. डॉक्टर मानसी कांबळे M.D.स्त्रीरोग तज्ञ.या दोन्ही डॉक्टरांनी लोकसेवेचा वसा हाती घेऊन. गडचिरोली शहरात .प्रशस्त. व सगळ्या सोयींनी सुसज्ज असलेल्या डॉक्टर कांबळे नेक्सस अँडव्हान्स केअर सेंटरची नव्याने निर्मिती करून. जनसेवा करण्याचा संकल्प केलेला आहे.
. गडचिरोली शहरातील तसेच दुर्गम,अतिदुर्गम भागातील नागरिकांनी कांबळे केअर सेंटरशी संपर्क साधून आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा
नेक्सस अँडव्हान्स केअर सेंटरला. गडचिरोलीचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लेव्हाळे.डॉक्टर माधुरी कीलनाके. प्राध्यापक फुलझाले. पत्रकार अनुप मेश्राम. डॉक्टर मित्र परिवार. संपूर्ण कांबळे परिवार..छाया कुंभारे .डॉक्टर कीलनाके. डॉक्टर कोवे वर्षाताई शेडमाके नगरसेविका. डॉक्टर शील कांबळे .छगन कांबळे .तसेच शहरातील अनेक व्यावसायिक. प्रतिष्ठित मान्यवर केअर सेंटरला भेट देऊन डॉक्टर शुभम कांबळे.M. D.श्रीमती डॉक्टर मानसी कांबळे M.D. यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचे थाटामाटात स्वागत करून त्यांच्यावर अनेक शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

