Saturday, August 22, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीवनपरिक्षेत्र अधिकारी  एस.बी.कायते यांच्या कार्यालयात पाहुण्यांचा मानसन्मान.

वनपरिक्षेत्र अधिकारी  एस.बी.कायते यांच्या कार्यालयात पाहुण्यांचा मानसन्मान.

वनपरिक्षेत्र अधिकारी  एस.बी.कायते यांच्या कार्यालयात पाहुण्यांचा मानसन्मान.

गडचिरोली (दि.29 एप्रिल.)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

धानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी एस .बी.कायते यांना कामानिमित्त भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीपेक्षा त्यांनी गाव गाळ्यातील भेटायला  आलेल्या  पाहुण्याचा तासन तास कार्यालयीन चेंबरमध्ये बसवून गोड हास्यमय संवाद करताना दिसत होते.

 त्यांना भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तिचिं साधी विचारपूसही न करता त्यांना अखेर परतीची वाट धरावी लागली.

वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.कायते यांना  कार्यालयामध्ये भेटायला आलेल्या व्यक्ती बद्दल त्यांच्या मनात किती आदर आणि सन्मान असेल हे त्यांच्या वागण्यावरूनच दिसून आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी धानोरा हे इतरांच्या नजरेतून खरोखर सुटतील काय,? त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष घालण्यात येईल.?वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या कार्यालयीन प्रशासनात किती कर्तव्यदक्ष व प्रामाणिक आहेत हे येणाऱ्या प्रसंगानुसारच कळेल 

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular