Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीसंतोष मेश्राम यांचे अल्पसा आजाराने निधन

संतोष मेश्राम यांचे अल्पसा आजाराने निधन

संतोष मेश्राम यांचे अल्पसा आजाराने निधन

गडचिरोली (दि. २७ डिसेंबर)

चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड येथे वास्तव्याने असलेले. गडचिरोली न्यायालयामध्ये चपराशी पदावर कार्यरत असलेले .संतोष मेश्राम यांचे अल्पशा आजाराने उपचारार्थ दरम्यान गडचिरोली येथिल जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये आज दिनांक 27 डिसेंबरला दुपारी 1.00 वाजताच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.

मृत्यू समयी त्यांचे वय वर्ष 48 होते.

उद्या दिनांक 28 ला व्याहाड येथील वैनगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.असे त्यांच्या नातेवाईकांकडून कळविण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular