गडचिरोली जिल्हा रुग्णालय नवीन महिला जिल्हा शल्यचिकित्सकांच्या प्रतिक्षेत!
गडचिरोली.(विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालया लाभलेली कर्तव्यदक्ष शल्यचिकिस्क माधुरी किलनाके यांची महिला व बाल रुग्णालय येथे दुसऱ्यांदा रुग्णालय अधिक्षक म्हणून पदस्थापना झालेली आहे.
त्यांचे जागेवर नवीन महिला डॉक्टर वर्षा लहाडे जळगाव या गडचिरोली शल्य चिकित्सकांचा पदभार स्वीकारणार असल्याची वैद्यकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे.
गडचिरोली रुग्णालयामध्ये पदभार स्वीकानाऱ्या महिला शल्यचिकिस्क या वादग्रस्त महिला म्हणून त्यांची ओळख असल्याचे सांगितले जात आहे.
.माधुरी किलनाके यांच्या जाण्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.

