डॉक्टर मनिष मेश्राम यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छाचा वर्षाव.!
गडचिरोली (दि.15.डिसेंबर)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कामगिरी.अंगी सेवाभावी वृत्ती जोपासणारे.रुग्णसेवेत दिवस रात्र स्वताला वाहून घेणारे रुग्णाच्या हाकेला धावून जाणारे. माणसातील माणूसपण जोपासणारे.डॉक्टर मनिष मेश्राम यांना वाढदिवसा निमित्त अनेक मान्यवरानी. केला शुभेच्छाचा वर्षाव..

