सावेला येथे सार्वजनीक वाचनालय अभ्यासिकाचे उद्घाटन.
गडचिरोली(दि.30.डिसेंबर)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली तालुका व पंचायत समिती गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या सेवेला येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सार्वजनिक वाचलाय अभ्यासिकीचे श्री.हेमंत भाऊ बोरकुटे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती .यांच्या हस्ते सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी श्रीमती सुरेखाताई बाजीराव मडावी. लालाजी पाटील मडावी. वासुदेव पाटील मडावी. माजी सरपंच शालुबाई गेडाम. गिताबाई मडावी. श्रीमती. नीलिमाताई मडावी. श्री. महादेव मडावी. धनराज खोब्रागडे. श्री.सचिव आत्राम कृषी सहाय्यक. सीमा कोराम. श्री.नयन गेडाम. कुमारी जाई गोटा. कुमारी. सपना आलांम. धनंजय बेस. मंगला मडावी. तसेच गावकरी मंडळी व गावातील तरुण युवक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री आर.डी. .शिवणकर ग्रामपंचायत अधिकारी सावेला यांनी केले.

