बळीराम हरी बडोले यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन.
साकोली ( दि.12.जानेवारी )
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली येथील चामोर्शी रोडवरील पेपरमिल कार्यालयामध्ये 25 ते 30 वर्ष लेखा अधिकारी या पदावरून निवृत्त होऊन साकोली येथील दुर्गादेवी चौक धर्मपुरी येथे वास्तव्य करीत असलेले सेवानिवृत्त लेखा अधिकारी बळीराम हरी बडोले यांचे वय वर्ष 69 होते यांचे आज सोमवारला सकाळी 8.30 च्या दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले
त्यांच्या मागे.एक मुलगा. पत्नी व बराच मोठा आप्त परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे.
आज सोमवार दिनांक12.01.2026 ला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याचे कुटुंबियांकडून सांगितले जात आहे. साप्ताहिक एकतेची हाक. व विचारक्रांती न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित.

