जिल्हा स्तरावर पुरोगामी पत्रकार संघाची बांधणी
गडचिरोली,( विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली जिल्हास्तरावर नव्यानेच पुरोगामी पत्रकार संघाची बांधणीला सुरुवात झालेली असून जिल्हास्तरावरील इच्छुक. अनुभवी. व ज्येष्ठ पत्रकार बंधूंनी प्राध्यापक मुनेश्वर बोरकर यांच्याशी संपर्क साधन्याचे करावे.असे मुनेश्वर बोरकर यांनी एका प्रसिद्ध पत्रकातून कळविले आहे
तसेच पुरोगामी पत्रकार संघाच्या बांधणीसाठी पत्रकारांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी प्राध्यापक बोरकर यांनी अनुभवी व ज्येष्ठ पत्रकाराच्या गाठीभेटी घेणे सुरू केलेले आहे. जिल्हास्तरावर होत असलेल्या पुरोगामी पत्रकार संघाला जिल्हास्तरावरील अनेक पत्रकारांनी आपले समर्थन जाहीर केलेले आहे.

