Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीएकलव्य आश्रम शाळेतील प्रिन्स मेश्राम गडफास  अवस्थेत.

एकलव्य आश्रम शाळेतील प्रिन्स मेश्राम गडफास  अवस्थेत.

एकलव्य आश्रम शाळेतील प्रिन्स मेश्राम गडफास  अवस्थेत.

गडचिरोली. ( विशेष प्रतिनिधी )

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम 

एकलव्य आश्रम शाळेच्या वस्तीगृहा मध्ये राहून 11वी मध्ये शिक्षण घेणारा 17 वर्षीय प्रिन्स गुप्तनाथ मेश्राम आश्रम शाळेच्या वसतिगृहात गळफास लागून मृत अवस्थेत आढळून आल्याचे दिसून आले.

प्रिन्स गुप्तनाथ मेश्राम.हा विद्यार्थी चामोशी शांतीनगर येथे वास्तव्याने असलेला. व आपल्या आई-वडिलांना एकुलता एक असलेला. प्रिन्स मेश्राम हा मृत अवस्थेत आढळून आल्याने त्याच्या मृत्यूने सगळीकडे शोक व्यक्त केले जात आहे. प्रिन्स गुप्तनाथ मेश्राम यांच्या मृत्यूचा खरे रहस्य शवविच्छेदानंतरच कळेल.

प्रिन्स मेश्राम यांच्या मृत्यूचे खरे रहस्य शोधण्यासाठी पोलिसांनी सुध्दा कंबर कसलेली असून. सखोल व निःपक्ष चौकशी केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

वसतिगृहात घडलेल्या आत्महत्येबद्दल आश्रम शाळेतील कार्यरत शिक्षक.प्राचार्य.यांच्याकडून प्रिन्स मेश्राम यांच्या आत्महतें बद्दल कुठलीही वाचता केली जात नसल्याचे सांगितले जात आहे. तर एकलव्य आश्रम शाळेच्या शासकीय प्रणालीवर आता अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

प्रिन्स मेश्राम यांच्या मृत्यूचे खरे रहस्य शोधण्यासाठी व त्याला न्याय मिळविण्यासाठी जो.तो.चौकशीची व न्यायाची मागणी करताना दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular