Wednesday, August 19, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीस्वीकृत नगरसेवक आशिष पिंपरे पोलिसांच्या कस्टडीत !

स्वीकृत नगरसेवक आशिष पिंपरे पोलिसांच्या कस्टडीत !

स्वीकृत नगरसेवक आशिष पिंपरे पोलिसांच्या कस्टडीत !

गडचिरोली.(जिल्हा प्रतिनिधी).

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम 

काँग्रेसच्या गोटातून स्वीकृत नगरसेवक बनलेले व इतर राजकीय पक्षांशी आपले हितसंबंध जोपासणारे आशिष पिपरे यांनी.जिल्हा खनीकर्म प्राधीकरणाच्या विकास कामावर कोट्यावधी रुपयांच्या निधीवर डल्ला मारल्याचे दिसून येत आहे. 

सदर प्रकरणाला काही धंदेवाईक नगरसेवकांनी वाचा फोडलेली असून. स्वीकृत नगरसेवक आशिष पिंपरे यांचे अनेक कृत्य आज चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे 

कोट्यवधी विकास निधि प्रकरणात अनेक संशयित पोलिसांच्या हाती लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

अनेक संशय व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेणे सुरू केलेले असुन. स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे पोलिसांच्या पोलीस पोस्टडीत असल्याचे सांगितले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular