Wednesday, August 19, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीगडचिरोली परिसरात सट्टापट्टी जोरात सुरू.!

गडचिरोली परिसरात सट्टापट्टी जोरात सुरू.!

गडचिरोली परिसरात सट्टापट्टी जोरात सुरू.!

गडचिरोली.(वी.प्रतिनिधी).

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

गडचिरोली शहर परिसरातील गल्ली गुबाळात सट्टापट्टा लावणाऱ्या शौकिनाचे प्रमाण अतिशय वाढलेले असून.या व्यवसायात तरुणापासून तर वयोवृद्यापर्यंत सट्टापट्टी लावण्यात व सत्याचे आकडे मोड करण्यात नेहेमीच गुंतलेले असतात.

सट्टापट्टी चालवणारे कधी पानठेवल्याचा.कधी काळोख अंधाराचा. तर कधी निर्मनुष गल्लीचा आधार घेऊन चालता बोलता आपला धंदा करून . आपल्या नेहमीच्या ग्राहकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असतात.

या माध्यमातून सट्टापट्टी चालवणारे हे दिवसेनं दिवस मालामाल बनले जात असून.सर्व साधारण व्यक्ती हे दिवसेंदिवस आर्थिक शोषणाला बळी पडले जात असल्याचे दिसून येत आहेत.

शहरात चालू असलेल्या अवैद्य सट्टापट्टी धंद्यावर अडा घालण्याची मागणी अनेकांकडुन केली जात आहे. 

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular