Tuesday, August 18, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीडॉक्टर सूर्यचंद्र डोंगरावर यांचा दुर्गम भागातील जीवघेणी प्रवास!

डॉक्टर सूर्यचंद्र डोंगरावर यांचा दुर्गम भागातील जीवघेणी प्रवास!

डॉक्टर सूर्यचंद्र डोंगरावर यांचा दुर्गम भागातील जीवघेणी प्रवास!

गडचिरोली (जिल्हा प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

गडचिरोली जिल्ह्यातील. दुर्गम, अतिदुर्गम भागात झालेल्या अतिवृष्टी मुळे संपूर्ण नदी, नाले पाण्याने तुडुंब भरलेली आहेत

.स्वतःचा जीव धोक्यात घालून गावातील काही गावकऱ्यांच्या मदतीने आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टर सूर्यचंद्र डोंगरावर यांनी पाऊल उचललेले आहे.

त्यांचा धाडसी. व निर्भयतेचे त्या परिसरातील अनेक गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular