Tuesday, August 18, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीगडचिरोली नगरपरिषदेंमध्ये  कर्मचाऱ्यांचा दिसतो अधिका अधिक भरणा.!

गडचिरोली नगरपरिषदेंमध्ये  कर्मचाऱ्यांचा दिसतो अधिका अधिक भरणा.!

गडचिरोली नगरपरिषदेंमध्ये  कर्मचाऱ्यांचा दिसतो अधिका अधिक भरणा.!

गडचिरोली. (विशेष प्रतिनिधी)

विचार क्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

गडचिरोली नगर परिषदेने शहरातील विकास कामांना गती न देता.

विकास कामापेक्षा  आपल्या मन मर्जीतील , विश्वासातील  व नाते संबंधातील कर्मचाऱ्यांचा अधिकाधिक भरणा करून .उलट विकास कामांकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.

नगरसेवक. नगराध्यक्ष. यांच्या मनमर्जीने सेवेत रुजू करून घेतलेले कर्मचारी हे भुईला भार असल्याचे दिसून येत आहे.

 नगरपरिषदमध्ये मनमर्जीने भरती केलेली खोगार भरती बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम यांनी केली आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular