जनलोकशक्ती पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी मोतीराम लाटेलवार यांची नियुक्ती!.
गडचिरोली. (जिल्हा प्रतिनिधी )
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
फुले,शाहू ,आंबेडकर, यांच्या सामाजिक व न्यायाच्या कर्मभूमी मध्ये नाय, हक्कासाठी लढणाऱ्या व श्री.रामविलास पासवान यांनी स्थापन केलेल्या केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या लोकजनशक्ती पक्षाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी मोतीराम लांटेलवार यांची विदर्भ प्रमुख वामसीक्रिष्णा आरीकिल्ला यांनी त्यांची. नियुक्ती केलेली आहे.तसेच त्यांना नियुक्ती पत्र सुधा देण्यात आलेले आहे.
मोतीराम लांटेलवार यांची गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त चंद्रशेखर भडांगे.न. प.माजी उपाध्यक्ष प्रकाश तां कसांडे . गुरुदेव भोपये. डॉक्टर चंद्रशेखर डोंगरवार. पत्रकार अनुप मेश्राम घोटचे राजकीय पुढारी पोरड्डीवार अश्या अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष मोतीराम लाटेलवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यांत आले आहे.

