परिवर्तन पॅनलचे उमेदवार वनिता बांबोळे यांचा गळ्यात पडणार नगराध्यक्षाची माळ !
गडचिरोली. (विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज
संपादक.
अनुप मेश्राम
उद्या होऊ घातलेल्या मतदानाच्या मतपेटीमध्ये परिवर्तन पॅनलचा विजय हा निश्चित झालेला असून .वनिता बांबोळे यांचा गळ्यात विजयांची माळ पडणार असल्याचे निश्चित झाल्याचे दिसून येत आहेत.
दलित समूहातील विविध राजकीय पक्ष्यांनी व त्यांनी एकजुटीने उभारलेल्या परिवर्तन पॅनलने गडचिरोली नगरपरिषदेची राजकीय सत्ता हस्तगत करण्याच्या मार्गावरती आहेत
तर नगराधक्ष पदाचे दावेदार हे पडतीच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.
आमच्या सदर प्रतिनिधीने शहरातील विविध प्रभागात फेरफटका मारून मतदारांचे मनोगत जाणले असता. प्रभागातील मतदारांची बोलभाष्या व त्यांनी दाखविलेल्या चेहऱ्यांच्या हावभावरून हे निश्चित झाल्याचे दिसून येत आहे.
परिवर्तन पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या धाडसाला त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाला कार्यकर्त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.

