Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीमोशीखांब नाल्यावर श्रमदानातून बांधला वनराई बंधारा.

मोशीखांब नाल्यावर श्रमदानातून बांधला वनराई बंधारा.

मोशीखांब नाल्यावर श्रमदानातून बांधला वनराई बंधारा.

गडचिरोली (प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

मुख्यमंत्री श्रमुद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत मौशिखांबच्या वतीने मौजा मौशिखांब येथील नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधकाम करण्यात आले.

वनराई बंधारा बांधकाम करतांना ग्रामपंचायत मौशिखांबचे पदाधिकारी, गावकरी तसेच शिवाजी हायस्कूल मौशिखांबचे विद्यार्थी यांनी सुध्दा वनराई बंधारा बांधकाम करण्यात श्रमदान देऊन स्वतःला वाहून घेतले.

वनराई बंधारा बांधताना.सौ रंजना पेंदाम सरपंच, सौ रुपाली गांधावार उपसरपंच, सौ माधुरी भुरसे मेंबर, सौ वर्षा तिवाडे मेंबर, सौ निर्मला अलाम मेंबर, श्री जयकुमार खेडेकर मेंबर, श्री विकास उंदीरवाडे मेंबर, शिवाजी हायस्कूल मौशिखांब चे मुख्याध्याप श्री. लडके सर उसेंडी सर. मडावी सर. तंटामुक्त समिती मोशीखांबचे अध्यक्ष श्री. गणेश धालकर. ग्रामपंचायत अधिकारी श्री. खुशाल नेवारे.नानू ठाकरे हेमंत मोगरकर मोशीखांब ग्रामपंचायत समस्त कर्मचाऱ्यांनी सुध्दा श्रमदान दिले

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular