Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीडॉक्टर विनोद मशाखेत्री यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी.!

डॉक्टर विनोद मशाखेत्री यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी.!

डॉक्टर विनोद मशाखेत्री यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी.!

गडचिरोली (विशेष प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

डॉक्टर विनोद मशाखेत्री यांना राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली असून. डॉक्टर विनोद मशाखेत्री यांना पश्चिम महाराष्ट्रातील रत्नागिरी .कोकण .मुंबई .यासारख्या भागात नेमणूक  न करता  अगदी टोकावर असलेल्या गोंदिया मुख्यालय देण्यात आलेले आहे 

वैद्यकीय क्षेत्राला काडीमा फासणाऱ्या डॉक्टर  विनोद मशाखेत्री यांच्यावर निलंबनाची कारवाई न करता यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम यांनी केली आहे..

तसेच जिल्ह्यातील अनेक सामाजिक स्तरावर बडतर्फेची मागणी सुध्दा केली जात  आहे.

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात संसर्गजन्य साथरोग  अधिकारी असताना सिस्टर. व आरोग्य सेवकांच्या बद्दली मध्ये लाखो रुपयांनी आपले हात पिवळे केल्याची खमंग चर्चा आरोग्य विभागात होताना दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular