Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीमरेगाव परिसरात मोहाची दारू विक्री बंद.

मरेगाव परिसरात मोहाची दारू विक्री बंद.

मरेगाव परिसरात लोकांनी मोहाची दारू काढणे केले बंद.

गडचिरोली (विशेष प्रतिनिधी)

संपादक.

अनुप मेश्राम. 

गडचिरोली तालुक्यातील 

मरेगाव परिसरामध्ये हत्तीचा वाढता संचार. व हतिच्या वाढत्या धास्तीमुळे. हत्तीला मोहफुलांचा वास येत असल्यामुळे.मरेगाव परिसरात दारू विक्रेत्यांनी  गाव परिसरात मोहाची दारू काढने बंद केल्याचे सांगितले जात आहे.

मोहाची दारू बंद झाल्यामुळे धास्तावलेले दारू विक्रेते  ग्राहकांना आपलेसे करण्यासाठी दारू विक्रेते.विक्रीकरिता देशीटिल्लूचा  वापर करीत असल्याचे सांगितले जात आहे.

आमच्या सदर प्रतिनिधीने मरेगाव परिसरात फेरफटका मारून दारू विक्रेत्याबद्दल चौकशी व त्यांचे मनोगत ऐकले  असता. दारू विक्रेत्यामध्येआपआपपसामधे कुजबुज सुरू असल्याचे दिसून  येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular