Saturday, June 13, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीगॅसएजन्सी मध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा.! ग्राहकांचा आक्रोश!

गॅसएजन्सी मध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा.! ग्राहकांचा आक्रोश!

गॅसएजन्सी मध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा.! ग्राहकांचा आक्रोश!

गडचिरोली (विशेष प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

गडचिरोली शहरांतील गॅस एजंसी मध्ये घरगुती सिलेंडरचा तुटवडा अतिशय जाणवीत असल्यामुळे. घरगुती गॅससिलेंडर महिलांसाठी एक डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

गॅस एजन्सीने घरगुती सिलेंडरचा मोठा तुटवडा दाखवून शहरांतील व्यवसायिक दुकानदाराकडून दुपटीने पैसे माजून व्यावसायिकांना सिलेंडर मोठ्या प्रमाणात पुरवल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.

ही गंभीर बाब प्रशासनाच्या नजरेमध्ये येत असताना सुद्धा प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. ग्राहकांना एजन्सी पुढे तासंतास उभे राहून सिलेंडर धारकांची मनधरणी करावी लागत आहे.

प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष वेधून सिलेंडर धारकांना होणारा मानसिक त्रास दूर करन्यायाची मागणी सिलेंडर धारगाकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular