फुले वार्डात पराभूत उमेदवारांची चर्चा!
गडचिरोली.(विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम
फुले वार्ड प्रभाग क्रमांक 1 मध्ये निवडणुकीत उभे असलेल्या. आणि निवडणुकीत दारुण पराभव पत्करलेल्या उमेदवारांची मतदारांमध्ये चर्चा होताना दिसत आहे.
या पराभूत झालेल्या उमेदवारांनी वार्डातील मतदारांनचा विश्वास आणि आश्वासनाची खैरात देऊन मतदारांना आपलेसे करून प्रभाग क्रमांक 1ला बळकटी व सुधारणेचे आश्वासन दिले.
परंतु. चेरीमेरीला बळी पडलेल्या मतदारांनी कर्तव्यदक्ष आणि विश्वासू उमेदवाराना अखेर पराभूत करून त्यांचे आर्थिक नुकसानही केले.
ज्यांची योग्यताही नाही. ज्यांचे कार्यकर्तुत्व कधीही बघितले नाही. आज अश्याच उमेदवारांच्या गळ्यात मतदारांनी विजयांच्या अनेक पुष्माला अर्पित करताना दिसू लागले.
सज्जन. व जाणीव असलेल्या मतदारांनी अशा पराभूत उमेदवारांची चर्चा करताना दिसू लागले.

