गडचिरोली भाट समाज महिला संघटनेच्या वतिने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न.
गडचिरोली (दि.18 जानेवारी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भाट समाज, महिला संघटन गडचिरोलीच्या वतिने तिळसंक्रांती निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा आज दिनाक 18.01.2026 ला गडचिरोली येथील साई मंदिर सभागृह येथे हळदी कुंकु व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
होऊ घातलेल्या या कार्यक्रमास गडचिरोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ऍड. प्रणोती सागर निबोरकर यांच्या उपस्थितीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे.
जिल्हा स्तरावरील. सर्व महिला. पुरुषांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने संख्येने आप आपली उपस्थित दाखवून हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी आपली सामाजिक एकजूट निर्माण केली.आहे.
गडचिरोली भाट समाजातर्फे नवनिर्वाचित एडवोकेट प्रणोती सागर निबोरकर यांचा शाल त्रिफळ देऊन सत्कार करण्यात आला.

