जिल्हा स्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण बंद.
गडचिरोली ( विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
आरोग्य मंत्रि गडचिरोली जिल्ह्याच्या दौरावर असताना जिल्हा आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक स्तरावर शुक्रवारला होणारे लसीकरण बंद ठेवल्याचे सांगितले जात आहे.
दर मंगळवार,व शुक्रवारला प्राथमिक स्तरावर गरोदर माता .लहान बालके यांना देण्यात येणारी बुस्टर
डोज लसीकरण बंद ठेवल्याचे प्राथमिक स्तरावर चर्चेला उधाण आलेले आहे .
आरोग्य मंत्र्यांनी प्राथमिक स्तरावर बंद ठेवलेल्या लसीकरणाची जातीने चौकशी करतील काय ?

