जिल्हाधिकारी कार्यालयापुढे लाडक्या बहिणीचे आमरण उपोषण.
गडचिरोली.(जिल्हा प्रतिनिधी.
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
जिल्हास्तरावरील लाडक्या बहिणीनी आपल्या स्वतःच्या न्याय,हक्काच्या मागण्यांसाठी दिनाक 23.02.2026 पासून.जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे.
महिलांच्या आमरण उपोषणाचा हा साहावा दिवस असून या पुढेही आमचे उपोषण दीर्घकाल सुरू ठेवण्याचा उपोषण कर्त्या महिलांनी संकल्प केलेला आहे.
उपोषण कर्त्या महिलांची जिल्हा प्रशासनाने दखलच न घेतल्याने आमरण उपोषण अधिक तीव्र होताना दिसत आहे.

