Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीशहरातील मोकाट डुकरे देत आहेत!  मृत्यूला आव्हान!

शहरातील मोकाट डुकरे देत आहेत!  मृत्यूला आव्हान!

शहरातील मोकाट डुकरे देत आहेत!  मृत्यूला आव्हान!

गडचिरोली.( विशेष प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम

गडचिरोली शहरात मोकाट डुकरांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे. शहरातील अवती भवती, गल्ली. गुबाळात दिवस-रात्र फेरफटका घालणारे मोकाट डुकरे दिवसेंदिवस मृत्यूला आव्हान देत आहेत.

 मोकाट डुकराने आतापर्यंत अनेकांचा जीव घेतलेला असून शहरातील प्रतिष्ठित नागरिक व नगरसेवक आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे यांना स्वतःचा जीव गमवावे लागले. 

नगरपरिष प्रशासनाने शहरातील इकडे तिकडे संचार करीत असलेल्या मोकाट डुकरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी.शहरातील अनेक नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular