Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीअन्यायग्रस्त महिला. न्यायाच्या शोधात !.

अन्यायग्रस्त महिला. न्यायाच्या शोधात !.

अन्यायग्रस्त महिला. न्यायाच्या शोधात !.

गडचिरोली (जिल्हा प्रतिनिधी.)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

गडचिरोली गोकुळनगर बायपास परिसरात वास्तव्य करणारी. अन्यायग्रस्य महिला व तिची आई ही न्यायाच्या शोधात असून .आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी मुलगी व तिची आई दिवस रात्र अनेकांची उंबरठे झिजविताना दिसत आहे.

अन्याय ग्रस्त महिले सोबत ज्यांनी दोन वर्ष काढले. मुलीचे लैंगिक शोषण करणारा व्यक्ती रेडी गोडाऊन परिसरातील एका मुलीशी विवाहबद्ध होऊन स्वतःचे आयुष तिच्या सोबत घालवीत असल्याचे सगळीकडे चर्चिले जात आहे.

फळकुटी मुलीच्या बापाने आपल्या मुलीचे व स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी अन्याय ग्रस्त मुलीला व तिच्या आईला चुकीचे सल्ले देऊन. स्वतःची पोळी सुध्दा भाजून  घेतलेली आहे

.तसेच दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करणारा व्यक्ती अन्याय ग्रस्त मुलीला व तिच्या आईला  अनेक आमिषे दाखवून  स्वतःच स्वतः ची पळवाट सुध्दा शोधून काढलेली आहे.

अन्याय ग्रस्त मुलगी व तीची आई आपल्या मुलीच्या.न्यायाच्या शोधात इकडे तिकडे येरझरा घालताना दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular