Saturday, June 13, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीअरविंदभाऊ कात्रटवार यांच्या जनआंदोलनातून सुरेश साखरवाडे यांना सेवेतून निलंबनाची व फौजदारी कारवाई...

अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या जनआंदोलनातून सुरेश साखरवाडे यांना सेवेतून निलंबनाची व फौजदारी कारवाई मागणी !

अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या जनआंदोलनातून सुरेश साखरवाडे यांना सेवेतून निलंबनाची व फौजदारी कारवाई मागणी !

गडचिरोली ( विशेष प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

 

गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 02 मध्ये गेली तीन ते चार वर्षांपासून राजकीय आशीर्वाद पाठीशी घालून सा.बा प्रशासनात दडी मारून बसून. प्रशासनात आपली हुकुमत शाही गाजविणारे कार्यकारी अभियंता श्री. सुरेश साखरवाडे यांना गडचिरोली जिल्ह्यातून तात्काळ हाकलपट्टी करून निलंबनाची व फौजदारी कारवाई करण्याची मागणी धरणे आंदोलनातून केकेली आहे

 

सन 2025 ते 2026 या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकास निधीच्या नावावर शासकीय निधीचा गेरवापर करून भ्रष्ट मार्गातून शासनाची फसगत व दिशाभूल करून कोट्यावधी रुपयांचे उलाढाल  कार्यकारी अभियंता श्री.सुरेश साखरवाडे  यांनी केलेली आहे 

 

या धरणे आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते यादव चौधरी,लोकनेते व विचारवंत प्रकाशजी ताकसा डे ,गोपाल मोगरकर, यादव चौधरी, विनोद चापले ,दिलीप व लादे,प्रकाश भजभुजे, प्रशांत ठाकूर,या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी या धरणे आंदोलनात सहभागी दर्शवून निःपक्ष चौकशीची मागणी केलेली असून  गडचिरोली जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular