राकेश डोंगरे. यांचे अल्प आजाराने निधन
गडचिरोली (प्रतिनिधी)
विचार क्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
फुले वार्ड क्रमांक 02 मध्ये वास्तव्याने असलेले राकेश वासुदेव डोंगरे यांचे आज सोमवार दिनाक.10.08.2026 ला. पहाटे 03 वाजताच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.
मृत्यू समय यांचे अंदाजे वय वर्ष 48 होते.त्यांच्या अंत्यविधीला शहरातील अनेक त्यांचे चाहते, परिचितांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली.
आज काठानी नदी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेकांनी त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केले.

