Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीपरिवर्तन पॅनलच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची विजयाकडे घोडदौड !

परिवर्तन पॅनलच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची विजयाकडे घोडदौड !

परिवर्तन पॅनलच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची विजयाकडे घोडदौड !

गडचिरोली.( जिल्हा प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज. 

संपादक.

अनुप मेश्राम.

सामाजिक कार्यकर्त्या.बौद्ध धम्माची उपासिका.झुंझार, व दमदार नेतृत्व उराशी बाळगून विकासाची वाटचाल  करणाऱ्या .प्रत्येकांच्या मनात ठसणाऱ्या नगरातील लोकप्रिय कार्यकर्त्या व गडचिरोली.नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वनीताताई बांबोडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यां सहित आपल्या प्रचारकार्याचा शुभारंभ केलेला असून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेणे सुरू केलेल्या आहेत.. मतदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

अंगी धाडसी व झुंझारवृत्ती जोपासणारी. विकास कार्याची जाण असलेली.विकास गंगा घरा घरापर्यंत खेचून आणण्याची ताकत ठेवणारी.  मतदारांचे  हक्क व त्यांच्या स्वप्नंपूर्तीसाठी निष्ठेने झटणारी .

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वनिताताई बांबोडे या महिला उमेदवारांनी शहर विकासाचे अनेक स्वप्न आपल्या उराशी बाळगून गडचिरोली शहरात नव्याने परिवर्तन घडवून आणण्याचा फार मोठा संकल्प केलेला आहे . घडवून आणण्याची ताकत तिच्या मनगटात आहे.

 गडचिरोली शहराला आज अशा दमदार .धाडसी व निर्भय  महिला नगराध्यक्षाची  नितांत  गरज  आहे मतदारांनी सुध्दा मनात कुठलेही मतभेद न ठेवता निस्वार्थ वृत्तीने वनीताताई बांबोडे या सारख्या धाडसी . निसर्थी  झुंझार उमेदवाराला मतदान करून नगराध्यक्ष पदावर विराजमान   करण्याचा शहरातील अनेक मतदारांनी दृढ संकल्प केलेला आहे आगदी सत्य आहे.लोकवाणी सत्य ठरणार आहे.

मतदारांची  स्फूर्ती ही लवकरच साकार होणार असून  मतदारांची प्रामाणिकता.  निष्ठा .हीच तुमची खरी ओळख.आहे. तुमचा विकास आहे.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular