वडगाव येथे ग्रामस्वच्छता अभियान व वनराई बंधारा बांधकाम.
धानोरा( प्रतिनिधी.)
विचारक्रांती न्यूज
संपादक.
अनुप मेश्राम
धानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या.व ग्रामपंचायत सालेभट्टी येथे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्राम पंचायततीच्या वतीने साले भट्टी येथे ग्रामस्वच्छता अभियान व वनराई बंधारा बांधकाम करण्यात आले.
बंधरा बांधकाम करण्याकरिता गावातील पाटील सचिन वट्टी. ग्रामसभा अध्यक्ष बाजीराव गावडे. सरपंचा सौ. चेतना शेंडे. ग्रामपंचायत सदस्य वनिता किरंगे, नरोटे.अंगणवाडी सेविका सपना उसेंडी.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे तांत्रिक अधिकारी ग्रामरोजगारसेवक लक्ष्मन उसेंडी.ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर शेंडे.व गावातील अनेक गावकरी . व प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
स्वच्छता अभियानाला बंधारा बांधकामाला गावातील नागरिकांनी मो लाचे सहकार्य केले.त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सुहास गाडे साहेब, गट विकास अधिकारी एस. एम. वानखेडे, विस्तार अधिकारी पंचायत बबलू आत्राम यांनी सुद्धा भेट देऊन गावाकऱ्यांचे मनोबल वाढविले.

