Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीप्रभाग क्र. १ मध्ये उमेदवारांच्या नावाची कुणी चर्चाही करताना दिसत नाही.

प्रभाग क्र. १ मध्ये उमेदवारांच्या नावाची कुणी चर्चाही करताना दिसत नाही.

प्रभाग क्र. १ मध्ये उमेदवारांच्या नावाची कुणी चर्चाही करताना दिसत नाही.

गडचिरोली. (विशेष प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज..

संपादक.

अनुप मेश्राम.

गडचिरोली प्रभाग क्र.१ मध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये अनेक उमेदवार वेगवेगळे पक्षचिन्ह घेऊन उभे असून प्रत्येक उमेदवार आप आपली प्रतिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न करीत आहेत

तसे प्रत्येक उमेदवारांनी आपल्या.प्रचार कार्याला सुरुवात सुध्दा केलेली असून .मतदारांशी संपर्क साधण्याचा व आश्वासनाची खैरात वाटताना दिसत आहेत.

वार्डामध्ये उमेदवारांचे अनेक पेंडल पडलेले असून पेंडाल मध्ये मतदार तर सोडा उमेदवाराचा एकही समर्थक कार्यकर्ता पेंडाल मध्ये उठताना बसताना दिसत नसल्याचे आढळून येत आहेत.

 उमेदवारांचे मोठमोठाले बॅनर अनेक दिशांना झडकताना दिसत असून. बॅनरकडे कोणी चोरटी नजरही फिरकिवीताना दिसत नाही.

निवडणुकीच्या तप्त व उत्साही वातावरणामध्ये मतदारांच्या चेहेऱ्यावर  उमेदवारांन बद्दल कुठलीही उत्साह व प्रसन्नता मतदारांच्या मनामध्ये झडकताना दिसत नाही

मनाशी ठाम असलेले. कोरडे आश्वासन दाखवणाऱ्या उमेदवारांच्या अमानती कशा जप्त करायच्या व त्यांना धडक कशी द्यायची यासाठी मतदार एकमेकांच्या कानामध्ये कान घुसणी करताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular