Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीग्रामपंचायत काटली येथे संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाटप.

ग्रामपंचायत काटली येथे संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाटप.

ग्रामपंचायत काटली येथे संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाटप.

गडचिरोली( जिल्हा प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम

26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त ग्रामपंचायत काटली अंतर्गत.. येत असलेल्या काटली चक येथे संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले…

या प्रसंगी सरपंच अरविंदजी उंदिरवाडे,आतला मॅडम कृषी सहायक, संजीव बोरकर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिथी दर्शवून गावकऱ्यांनी सविधान दिनाला उत्तम प्रतिसाद दिला.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular