Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीपोराला येथील सुशील बारसगडे यांचेवर हत्येचा गुन्हा दाखल.

पोराला येथील सुशील बारसगडे यांचेवर हत्येचा गुन्हा दाखल.

पोराला येथील सुशील बारसगडे यांचेवर हत्येचा गुन्हा दाखल.

पोराला. (प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

संपूर्ण आयुष दारूच्या नशेत घालवून.व स्वतः व्यसनाधीन बनलेल्या सुशील बारसागडे या विकृतसील नराधमाने आपल्या स्वतःच्या पत्नीला मारझोड. व मानसिक त्रास देवून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला अखेर जिवंत जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.

अर्धवट जळलेल्या प्रियंकाला वाचविण्यासाठी कुटूबियाणी प्रयत्नाची शर्थ केली.

नागपूर रुग्णालयामध्ये उपचारार्थ भरती असलेल्या व सतत मृत्यूशी झुंज देत असलेल्या प्रियंकाने अखेर कायमचा श्वास सोडला व ती मृत्यूमुखी पडली. 

प्रियंकाच्या दुःखद.व वेदनामयय निधनाने पोराला गाव प रिसरावर शोककळा पसरली क्रूर.निर्दयी.सुशील बारसागडे यांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची गावकऱ्यांनी सुधा मागणी केली आहे.

मृत्यूमुखी पडलेल्या प्रियंका मागे उभे असलेले दोन मुले तिच्या मृत्यूने पोरकी झाली.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular